आजचा वाढदिवस  - advayat hire birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस 

 सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 डिसेंबर 2017

अद्वय हिरे 

अध्यक्ष, कृषी औद्योगिक संघ 

अद्वय हिरे 

अध्यक्ष, कृषी औद्योगिक संघ 

आणि माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पूत्र आणि नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष अद्वय हिरे हे राजकारणासह सहकार क्षेत्रात सक्रिय आहेत. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आहेत. मालेगाव महापालिकेत भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचे योगदान आहे. श्री व्यंकटेश सहकारी बॅंकेची स्थापना, श्रीमती रेणुकादेवी सहकारी संस्था स्थापन करण्यात सक्रिय होऊन या माध्यमातून लातूर, बीड, उस्मानाबाद, किल्लारी भूकंप, मुंबई बॉंबस्फोटातील शहीद, ओरिसा पुरग्रस्तांसाठी त्यांनी मदत केली. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते इच्छूक मानले जातात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख