adv. usha darade birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : ऍड. उषा दराडे, माजी आमदार.

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

 माजी आमदार  अॅड.  उषा दराडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि प्रवक्‍त्या आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या उषा दराडे सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आले होते. त्यांना पक्षाकडून विधान परिषदेवरही संधी मिळालेली आहे. त्यांनी यापूर्वी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्याच्या मुख्य समन्वयक म्हणून काम केलेले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख