आजचा वाढदिवस ः आदित्य सारडा - अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक बीड  - aditya sarda birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस ः आदित्य सारडा - अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक बीड 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

आदित्य सुभाष सारडा हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून दोन वर्षांपासून काम पाहत आहेत. जिल्हा बॅंकेच्या इतिहासात सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मान त्यांना मिळाला. राज्याच्या ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खांद्यावर ही धुरा दिली. आदित्य एज्युकेशन ट्रस्टचेही ते विश्वस्त आहेत.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख