Government officials | Sarkarnama

अधिकारी

मतदारांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत...

लातूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी (ता. एक) येथील केशवराज विद्यालयातील केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी प्रचंड उत्साह दाखवत रांगा लावल्या. यात सोशल डिस्टन्शींगमुळे रांगेची लांबी वाढून...
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता केंद्रात...

मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता हे केंद्रीय नगरविकास मंत्री वैकय्या नायडू यांच्या मंत्रालयात सचिव म्हणून जाण्याची शक्‍यता आहे. शिवसेना...

तीन महापालिका निवडणुकीसाठी 8 हजारावर कर्मचारी...

मुंबई : पनवेल, मालेगाव, भिवंडी-निजामपूर या तीन महानगरपालिकांची 24 मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यासाठी एकूण 8650 कर्मचारी नियुक्त करण्यात आले...

पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 

मुंबई : गृह विभागाने गुरुवारी (ता. 4) 15 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्यावर मुंबई पोलिसांच्या प्रवक्‍...

आमदाराचे लग्न कलेक्‍टरशी ! 

तिरुअनंतपुरम: आमदार आणि कलेक्‍टरची वादावादी झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकाऱ्यांतील संघर्षाची भारतीय राजकारणात मोठी परंपरा...

विभागीय आयुक्तांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

नांदेड : मराठवाडा विकासात्मक कार्यक्रमांची व्यापक मोहिम राबविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी बुधवारी नांदेडला घेतलेल्या आढावा...

पालकमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात...

औरंगाबाद : 24 एप्रिल रोजी झालेल्या खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत जिल्हा उपनिबंधक एस.बी. खरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी राज्याचे ...

एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या  पदोन्नतीत हेराफेरी !

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) काही पदोन्नती नियम धाब्यावर बसवून केल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे.  पात्र आणि योग्य...

पाच दिवसांचा आठवडा  बारगळण्याची शक्‍यता

मुंबई:  भाजप-शिवसेना युती सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवासांचा आठवडा करण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश...

रामास्वामींच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम

नवी मुंबई : तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आलेले डॉ. रामास्वामी हे पालिका कामकाजात सक्रिय होत नसल्याने त्यांची...

जिल्ह्यातील आठ न्यायाधीशांच्या बदल्या 

पुणे : उच्च न्यायालयाने राज्यातील विविध न्यायालयांतील 131 जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बदल्या केल्या असून, पुणे जिल्ह्यातील आठ न्यायाधीशांचा यात...

ओसाडगावात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती 

मुंबई, ता.28 ः विदर्भ आणि मराठवाडयात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन वर्षापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा अधिक विस्तार करीत आता मानवी निर्देशांकात...

आयुक्त हर्डीकर आहेत इंजिनिअर 

पिंपरी:  डोंबीवलीकर  असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिंजवडी येथील विप्रो इन्फोटेक लि.या आयटी...

राज्यात "आयएएस'च्या 40 जागा अद्याप...

मुंबई, ता. 27 ः राज्याचा कारभार हाकणाऱ्या 40 आयएएस अधिकाऱ्यांच्या जागा महाराष्ट्रात अद्याप रिक्‍त आहेत. मात्र, राज्यातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन...

संभाजी पाटील निलंगेकरांचे ओएसडी राजेंद्र गोळे...

मुंबई: कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून वर्षभरापासून कार्यरत असलेले राजेंद्र गोळे...

चंद्रशेखर बावनकुळे यांचे पीएस म्हणून पोटे यांची...

मुंबई, ता. २४ : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन वर्षापासून खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेले अजय गुल्हाने यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (...

मिलिंद आवताडे यांना पीएच.डी. जाहीर

मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद चंद्रसेन आवताडे यांना कोल्हापूरच्या शिवाजी...

सुधाकर शिंदेंना पनवेलकरांचा पाठिंबा!

नवी मुंबई, ता. ः पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्‍यता असून या निवडणुकीत प्रचारादरम्यान पनवेल...

लोकोपयोगी निर्णय पोचविण्याचे काम खासगी संस्थेकडे

मुंबई : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत राज्य सरकारचे लोकोपयोगी निर्णय पोचविण्याचे काम देशातील सर्वोत्कृष्ट जनसंपर्क संस्थेला (पीआर एजन्सीला)...

जिल्हाधिकाऱ्यांनी दत्तक घेतली "उन्नती'! 

अकोला ः घरची परिस्थिती हलाखीची, मात्र अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत शिकण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या म्हैसपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या...

फक्त महिनाभर थांबा; पीएमपी बदलेल : मुंढे

पुणे : पुणे शहरातील ढासळलेली 'पीएमपी'ची सेवा एक महिन्यात सुधारणार आहे. तोटा दूर करण्याबरोबरच प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जातील, असे 'पीएमपी'चे...

निर्णय धडाडीचे, राज्याच्या फायद्याचे

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सुबोध कुमार यांचे शिक्षण उत्तर प्रदेशातल्या एका गावातील शाळेत झाले. लहानपणापासून अभ्यासाची गोडी असल्याने...

"मिशन दिलासा'ने जागविली उमेद 

निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या पालन-पोषणाची गंभीर समस्या आहे. नातेवाईक, सावकार किंवा बॅंकेकडून कर्ज घेऊन शेतात...

कर्तव्यदक्षतेचा एक कॉल ठरला ती जिवांचा आधार

नगर - कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून कळत-नकळत अनेक चांगली कामे होतात. गडबड कितीही असो, आपल्या अंगी एक सिस्टीम बाणवली, की अनेक कामे सुकर तर होतातच; ...