'आप' उतरणार महाराष्ट्र विधानसभेच्या रणांगणात 

..
kejarwal. & AAP focus on Maharashtra elections
kejarwal. & AAP focus on Maharashtra elections

मुंबई :  संविधानाला मानणा-या समविचारी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांच्यासोबत सध्या बोलणी सुरू असून राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्ष जागा लढवणार असल्याची माहिती आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिली.

तसेच राज्याची आपची प्रचार समिती देखील स्थापन झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले,  आपच्या राज्य कार्यालयाच्यावतीने प्रचार समितीची स्थापना करण्यात आली आहे. समविचारी पक्षांशी बोलणी सुरू आहेत.आम आदमी पक्ष राज्यात विधानसभेच्या जागा लढवणार आहे. असे असले तरीही ईव्हीएम हटावचा मुददा आम आदमी पक्ष लावून धरणार आहे. ही पक्षाची भुमिका असून त्या विरोधात राज्यात आप जोरदार लढा देणार आहे.

आप चे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी महाराष्ट्राची निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. आप महाराष्ट्र प्रचार समिती पुढील प्रमाणेः संयोजक,शेतकरी नेते रंगा राचुरे सह संयोजक, माजी अधिकारी किशोर मंद्यान, सचिव धनंजय शिंदे, खजिनदार जगजीत सिंग, राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्य प्रिती मेनन, इतर सदस्य- देवेंद्र वानखेडे, कुसुमाकर कौशिक, अंजिक्‍य शिंदे, डॉ. सुनिल गावित, मुकुंद किर्दत, संदीप देसा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com