Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

Politics News from Thane

ठाण्यातील दुकाने रात्री साडेनऊपर्यंत सुरू;...

ठाणे  : लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मर्यादा आल्याने नुकसान होत असल्याने ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन दुकाने रात्री साडेनऊ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली...
पोलीस दलातील जुळ्या  भावांचा कोरोनामुळे मृत्यू 

अंबरनाथ : पोलीस दलात कार्यरत असलेल्या जुळ्या भावांचा आठ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथला घडली आहे. दिलीप रामचंद्र...

भूत उतरविण्यासाठी चार तास मारहाण; मायलेकाचा...

  कल्याण : कल्याणजवळील अटाळी गावात अंधश्रद्धेतून करण्यात आलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शनिवारी (ता. २५ जुलै) उघडकीस आला...

भिवंडीच्या आयुक्तांची धडक कारवाई : तज्ज्ञ डॉक्टर...

भिवंडी : भिवंडी शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी काही खासगी रुग्णालयांना कोविड...

#CoronaEffect पालिकांकडून डॉक्‍टरांची चक्क...

मुंबई  : कोरोनाच्या साथीच्या काळात डॉक्‍टर आणि नर्सचा तुटवडा कायम जाणवत आहे. कोरोना संसर्गाचा धोका, त्यात कमी पगार या कारणांमुळे अनेक डॉक्‍...

बोगस आॅडिओ क्लिप प्रकरणी भाजपच्या महिला...

मीरा रोड : मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजाची बनावट ऑडिओ क्‍लिप समाजमाध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी भाजपच्या उत्तर...

राष्ट्रवादीचा मसुरकरांना दे धक्का... सुरेश लाड...

कर्जत : रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष  दत्तात्रय मसुरकर यांची पक्षाने उचलबांगडी केली...

ठाणे जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सतरा दिवसात वाढले ३२...

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महानगर पालिका...

केंद्र सरकारकडून ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना...

भिवंडी : कोरोना विषाणूच्या आपत्तीत लॉकडाउनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत थेट केंद्र सरकारकडून...

मुख्यमंत्री निवासस्थानास घेराव घालण्यास...

भिवंडी  : भिवंडी शहरात वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनी कडील वाढीव बिल कमी करावे व शासनाने कोरोना लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ...

आमदार ठाकूरांच्या प्रयत्नांना यश; फ्रान्समधील...

विरार : कोरोनामुळे देश विदेशांतील भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे...

भिवंडीत कोरोना केंद्राच्या इमारतीवरून उडी मारुन...

भिवंडी : मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील रांजणोली बायपास नाका येथील आमंत्रण कोरोना सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी...

‘एसआरए’तील घर भाड्यावरून जितेंद्र आव्हाडांना...

मुंबई : मुंबईतील एसआरए पुनर्वसन प्रकल्पात रहिवाशांना आठ ते बारा हजार रुपये भाडे देण्याबाबतच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या...

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी सुमारे ११ हजार...

तलासरी :  पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍यात गडचिंचले येथे लॉकडाऊन काळात झालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाच्या हत्येप्रकरणी राज्य गुन्हे...

कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये वाढला...

मुंबई : ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत टाळेबंदी...

भाजपच्या खासदारासह कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची...

भिवंडी : भिवंडीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सात जण अशा एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने भिवंडी तालुक्‍...

ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण नाकारणाऱ्या...

भिवंडी : मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली व भिवंडीतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये शहराबाहेरच्या कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याची महापालिका...

ठाण्यात कोरोना रुग्ण 'हरवला'; महापालिका...

ठाणे  : महापालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयातून हरविलेल्या एक ७२ वर्षीय रुग्ण हरवला आहे. या रुग्णाचा ४८ तासांत शोध घेण्यात येईल, असे आश्‍वासन...

देवेंद्र फडणविस म्हणतात, " चष्मा न लावता...

पुणे : " चष्मा न लावता वाचले तर प्रॉब्लेम होतो ! असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. प्रारंभी काहीवेळ...

कल्याण पंचायत समितीत शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी;...

कल्याण : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून...

अहो आश्‍चर्यम... शिवसेना - भाजपची युती झाली!  

भिवंडी : राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भारतीय जनता पक्ष भिवंडी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत....

कोरोना रुग्णांच्या उच्चांकी संख्येने ठाणे जिल्हा...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. त्यात गुरुवारी (ता. 2 जुलै) जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली...

कोरोना इफेक्ट : ठाणेसह कल्याण, डोंबिवली आजपासून...

ठाणे : कोरोनाची साखळी तुटावी यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने १२ तारखेपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. ठाणे शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या...

ठाणे शहर एक जुलैच्या मध्यरात्रीपासून दहा दिवस...

ठाणे  : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. हे लक्षात घेऊन, आता १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ जुलैला मध्यरात्री १२...