आजचे वाढदिवस - नरहरी सिताराम झीरवळ, श्रीमती दीपिका संजय चव्हाण, शेख असिफ शेख रशीद

आजचे वाढदिवस - नरहरी सिताराम झीरवळ, श्रीमती दीपिका संजय चव्हाण, शेख असिफ शेख रशीद
आजचे वाढदिवस - नरहरी सिताराम झीरवळ, श्रीमती  दीपिका संजय चव्हाण, शेख असिफ शेख रशीद

आजचे वाढदिवस -
नरहरी सिताराम झीरवळ
आमदार - राष्ट्रवादी कॉंग्रेस दिंडोरी (नाशिक).
जन्म - 1 जुन, 1959
श्री. झीरवळ हे संचालक, कादवा सहकारी साखर कारखाना, मातेरेवाडी, ता. दिंडोरी होते. संचालक, आदिवासी सेवा सहकारी संघ,वणी. संचालक, दिंडोरी तालुका खरेदी-विक्री संघ, या पदांवर आहेत. नार-पार प्रकल्पासाठी पाठपुरावा केला असून पक्ष्चिम वाहिनी नद्यांवर वळण बंधारे बांधून गुजरातला जाणरे पाणी आदिवासी भागासाठी अडविण्याच्या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
..............

श्रीमती चव्हाण दीपिका संजय -
आमदार - राष्ट्रवादी - बागलन (नाशिक),
जन्म - 1 जून 1977 .
सटाणा नगर परिषदेचे प्रलंबीत अनुदान तसेच शहरातील पायाभूत सुविधा, बागलाणचा परिसर कांदा उत्पादक शेतक-यांचा पिरसर मानला जातो. त्यामुळे कांदा चाळ अनुदान योजना पारदर्शी करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महिलांच्या प्रश्नांसाठी आग्रही.
................
शेख असिफ शेख रशीद -
आमदार - कॉंग्रेस - मालेगाव (सेंट्‌ल नाशिक)
जन्म - 1 जुन, 1978

शेख असिफ शेख रशीद हे माजी महापौर मालेगाव महानगरपालिका,
अध्यक्ष, महाराष्ट्र मुस्लीम रिझर्वेशन फेडरेशन आहेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही. विधीमंडळात या विषयावर खासगी प्रस्ताव दाखल केला. यासंदर्भात मालेगाव ते मुंबई पदयात्रा काढल्याने ते राज्यभर चर्चेत आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com