12 excise supritendent officers transferred | Sarkarnama

राज्य उत्पादन शुल्क विभागातील 12 अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाचनया अधीक्षक दर्जाच्या 12 अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या. 

रायगड अधिक्षक निलेश सांगडे यांची गोंदिया, सोलापूरचे राउशुचे अधिक्षक सागर धोमकर यांची चंद्रपुर, अहमदनगरचे अधिक्षक भागश्री जाधव यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे. ,

नाशिकचे अधिक्षक रविंद्र आवळे यांची सोलापुर, औरंगाबादचे अधिक्षक चरणसिंग राजपुत यांची नाशिक, लातूरचे अधिक्षक केशव राउत यांची हिंगोलीयेथे बदली करण्यात आली आहे. 

 नांदेडचे अधिक्षक गणेश पाटील यांची कोल्हापूर, बीडचे अधिक्षक संध्याराणी देशमुख यांची रत्नागिरी, हिंगोलीचे अधिक्षक किर्ती शेडगे यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे.  

जालनाचे अधिक्षक सीमा झावरे यांनी रायगड , गोंदिया अधिक्षक नितीन धार्मिक यांची बीड आणि यवतमाळचे अधिक्षक पराग नवलकर यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख