yogi adityanath | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

फैजाबाद झाले अयोध्या...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

अयोध्या : उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यात आले असून आता त्याचे नाव अयोध्या करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ही घोषणा केली. अयोध्येत आज विक्रमी असे 3 लाख दिवे लावून रामाची पुजा करण्यात आली. आज सकाळपासूनच मुख्यमंत्री आदित्यनाथ अयोध्येत आले आहेत. 

आदित्यनाथ यांनी आज ही घोषणा करून सर्व रामभक्तांना ही दिवाळी भेट दिल्याचे मानले जात आहे. या नामकरणाबरोबरच लवकरच रामाच्या नावाने विमानतळ उभारला जाईल असेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख