yashwantrav gadakh | Sarkarnama

आजचा वाढदिवस : यशवंतराव गडाख 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

आजचा वाढदिवस : यशवंतराव गडाख 

गाव : सोनई (ता. नेवासे, जि. अहमदनगर). संस्थापक : मुळा सहकारी साखर कारखाना. तीनदा खासदार, दोनदा आमदार. भूषविलेली पदे : पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक, राज्य सहकारी बॅंकेचे संचालक, यशवंतराव गडाख यांनी बी.ए.बीएड केल्यानंतर शिक्षकी पेशा पत्करला.त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटी व मुळा सहकारी साखर कारखाना स्थापन केला.गडाख तीनदा खासदार व दोनदा आमदार होते.साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे.अर्धविराम हा आत्मचरित्रपर ग्रंथ त्यांनी लिहिला. 

संबंधित लेख