Who will get CM's posts | Sarkarnama

कोणाला मिळणार मुख्यमंत्रीपद

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 मार्च 2017

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा पुढे केला नव्हता. परंतु, विजय मिळविलेल्या राज्यांमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमधील निवडणूकांचे चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले असून, मुख्यमंत्री शर्यतीमध्ये असलेले उमेदवार चर्चेत येऊ लागले आहेत.

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा पुढे केला नव्हता. परंतु, विजय मिळविलेल्या राज्यांमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.

उत्तर प्रदेश
    जागा- 404
    बहुमत- भाजप
    मुख्यमंत्री पदाचे दावेदार- केशव मौर्य, राजनाथसिंह, योगी आदित्यनाथ, दिनेश शर्मा

उत्तराखंड
    जागा - 71
    बहुमत- भाजप
    मुख्यमंत्री पदाचे दावेदार : तिरथसिंह रावत, व्हि. सी. खंडुरी, भगतसिंह कोश्यारी

पंजाब
    जागा - 117
    बहुमत- काँग्रेस
    मुख्यमंत्री पदाचे दावेदार : कॅप्टन अमरिंदर सिंह

मणिपूर
    जागा - 60
    बहुमत- भाजप
    मुख्यमंत्री पदाचे दावेदार : ओकराम इबोबी सिंह

गोवा
    जागा - 40
    बहुमत- काँग्रेस
    मुख्यमंत्री पदाचे दावेदार : लुईझिओ फरेरो, दिगंबर कामत

संबंधित लेख