who is Sachin Andure ? | Sarkarnama

कोण आहे सचिन अणदुरे ?

सरकारनामा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : डॉ . नरेंद्र दाभोळकर  यांच्या हत्या प्रकरणार आरोपी म्हणून नाव आल्याने  सचिन अणदुरे  कोण आहे  याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे 

औरंगाबाद : डॉ . नरेंद्र दाभोळकर  यांच्या हत्या प्रकरणार आरोपी म्हणून नाव आल्याने  सचिन अणदुरे  कोण आहे  याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे . 

-   केसापुरी (ता. औरंगाबाद) येथील शरद भाऊसाहेब कळसकर याचा साथीदार 

 - या दोघांनी  पुणे येथे पाच वर्षांपूर्वी डॉ . नरेंद्र  दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप    

- सीबीआयच्या तपासात त्याचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याची माहिती पुढे आली .

 
- सचिन हा मूळचा औरंगाबाद जवळील दौलताबादचा रहिवासी .

 
- आर्थिक परिस्थिती सामान्य 

- औरंगाबादच्या गुजराती विद्या मंदीर शाळेचा  विद्यार्थी 

- औरंगाबादच्या एस .बी . कॉलेजचा माजी विद्यार्थी 

- औरंगाबादमधील राजाबाजार धावणी  मोहल्ल्यामधील वेणू निवास इमारतीत भाड्याने वास्तव्य 

- औरंगाबादमध्ये पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांपासून वास्तव्य 

- निराला बाजार भागातील एका कापड दुकानात नोकरी   

- औरंगाबाद सासरवाडी असलेल्या सचिनला एक मोठा भाऊ आहे . मोठा भाऊ विवाहित असून तो देखील एका     कापडाच्या दुकानात काम करतो . 

- त्याला एक बहीण असून ती  विवाहित आहे .

-  अणदुरेच्या अटकेपासून त्याच्या राजाबाजारमधील घराला कुलूप 

- सचिन दहिहंडी, मिरवणुकांमध्ये असायचा सहभागी 

- सचिनचा मित्र परिवार मोठा 

- सचिनचा कोणाशीही वाद नसल्याची शेजाऱ्यांची माहिती 

- सचिनच्या फेसबुक अकाउंटवर केवळ प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख