vilas muttemwar ex minister | Sarkarnama

आजचा वाढदिवस : विलास मुत्तेमवार - माजी केंद्रीय मंत्री 

सरकारनामा
शुक्रवार, 22 मार्च 2019

कुठलाही राजकीय वारसा नसताना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर लोकसभा मतदार संघातून 1980 ते 1989 या काळात तीन वेळा तर 1998 ते 2014 या कालावधीत नागपूर लोकसभा मतदार संघातून तीन वेळा ते खासदार राहिले आहेत. केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना राज्यमंत्री आणि 2005 ते 2009 या कालावधीत मनमोहन सिंह पंतप्रधान असताना अपारंपरिक ऊर्जा मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले आहेत. पत्रकार म्हणूनही त्यांची कारकीर्द मोठी राहिलेली आहे. अपारंपरिक ऊर्जा मंत्री असताना त्यांना उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कारही मिळाला आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावास भोगला होता. 

संबंधित लेख