vikas kumbhar birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार विकास कुंभारे, नागपूर. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

मध्य नागपूर मतदारसंघातून सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले विकास कुंभारे यांची राजकीय कारकीर्द महापालिकेपासून सुरू झालेली आहे. हलबा समाजाच्या आंदोलनातून त्यांनी राजकीय जीवनाला सुरवात केली. त्यानंतर ते काही काळ कॉंग्रेस पक्षातही राहिले. 2002 व 2007 मध्ये ते महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघावर हलबा समाजाचे प्राबल्य आहे. त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनीस अहमद यांचा पराभव केला. हलबा समाजाचा प्रश्‍न न सुटल्याने त्यांनी राज्य सरकारच्या विरोधातही आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

मध्य नागपूर मतदारसंघातून सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले विकास कुंभारे यांची राजकीय कारकीर्द महापालिकेपासून सुरू झालेली आहे. हलबा समाजाच्या आंदोलनातून त्यांनी राजकीय जीवनाला सुरवात केली. त्यानंतर ते काही काळ कॉंग्रेस पक्षातही राहिले. 2002 व 2007 मध्ये ते महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघावर हलबा समाजाचे प्राबल्य आहे. त्यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनीस अहमद यांचा पराभव केला. हलबा समाजाचा प्रश्‍न न सुटल्याने त्यांनी राज्य सरकारच्या विरोधातही आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. हलबा समाजाचे लढाऊ नेते म्हणून ते शहरात प्रसिद्ध आहे. 

संबंधित लेख