Vishwas Nangre Patil Appeals to Marahta Kranti Morcha at Chakan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

#MarathaKrantiMorcha मोठा भाऊ म्हणून सांगतो, शांतता राखा : विश्वास नांगरे पाटील

मंगळवार, 31 जुलै 2018

चाकण : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनात काल पुणे जिल्ह्याच्या चाकण-राजगुरुनगर परिसरात मोठा हिंसाचार झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. विश्वास नांगरे-पाटील यांनी येथील तरुणांना भावनिक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. 

<p>चाकण : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनात काल पुणे जिल्ह्याच्या चाकण-राजगुरुनगर परिसरात मोठा हिंसाचार झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. विश्वास नांगरे-पाटील यांनी येथील तरुणांना भावनिक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले.&nbsp;</p>