CM Might be changed claims Shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

राज्यात हिंसक आंदोलन होते तेव्हा मुख्यमंत्री बदल होतो : शिवसेना

बुधवार, 25 जुलै 2018

राज्यात हिंसक आंदोलने होतात तेव्हा मुख्यमंत्री बदल होतो, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साम टिव्हीशी बोलताना केला आहे. राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. 

<p>राज्यात हिंसक आंदोलने होतात तेव्हा मुख्यमंत्री बदल होतो, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साम टिव्हीशी बोलताना केला आहे. राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.&nbsp;</p>