shirdi again in focus after some viral video | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

साईबाबांचा ‘चमत्कारा’च्या चर्चेने शिर्डी नगरी पुन्हा प्रकाशझोतात

शुक्रवार, 13 जुलै 2018

.बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ‘द्वारकामाई’तील भिंतीवर साईबाबांच्या चेहऱ्याचे दर्शन झाल्याचा दावा काही भाविकांनी केला...त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील भाविकांनी शिर्डी गाठली...पण, साई प्रकट झाले की अफवा होती...यामागचं सत्य आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मग काय सत्य समोर आलं पाहा...

<p>.बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ‘द्वारकामाई’तील भिंतीवर साईबाबांच्या चेहऱ्याचे दर्शन झाल्याचा दावा काही भाविकांनी केला...त्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील भाविकांनी शिर्डी गाठली...पण, साई प्रकट झाले की अफवा होती...यामागचं सत्य आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...मग काय सत्य समोर आलं पाहा...</p>