Manishankar Iyer Opplogiges on remarks agains Narendra Modi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

मणीशंकर अय्यर यांचा माफीनामा

शनिवार, 9 डिसेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुदार उद््गार काढल्यानंतर आता काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. या विधानानंतर अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुदार उद््गार काढल्यानंतर आता काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. या विधानानंतर अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.</p>