vasantrao aapte nidhan | Sarkarnama

शेतकरी नेते वसंतराव आपटे यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

शेतकरी संघटनेचे नेते आणि सोलापुरातील प्रसिद्ध सराफ वसंतराव आपटे यांचे आज सकाळी अकराच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 

सोलापूर: शेतकरी संघटनेचे नेते आणि सोलापुरातील प्रसिद्ध सराफ वसंतराव आपटे यांचे आज सकाळी अकराच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले 
मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षे होते. आज सायंकाळी सहा वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

संबंधित लेख