vandana chavan mp | Sarkarnama

आजचा वाढदिवस : ऍड. वंदना चव्हाण, खासदार, राज्यसभा. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 जुलै 2017

वंदना चव्हाण या पुण्याच्या  उच्चशिक्षित अशा खासदार आहेत. त्यांचे शिक्षण बी.टेक (आयआयटी, पवई), एलएल.बी. झालेले आहे. 1997 ला त्या पुण्याच्या महापौर झाल्या. महापौर असताना त्यांनी स्वच्छ पुणे चे अभियान राबविले होते. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या त्या उपाध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. महिलांसाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. बार कौन्सिल महाराष्ट्र, गोवाच्या त्या माजी अध्यक्षा होत्या. 

संबंधित लेख