udhhav thackrey criticise mla ram kadam | Sarkarnama

परिचारक, छिंदमप्रमाणे राम कदमही हीन प्रवृत्तीचा : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुणे: महिलांविषयी वादग्रस्त केल्याने सध्या टार्गेटवर असलेले भाजप आमदार राम कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, भाजप आमादाराची ही प्रवृत्ती परिचारक आणि छिंदमप्रमाणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धाडस दाखवून कारवाई करण्याची गरज आहे. राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देवू नये, असेही ठाकरे म्हणाले. 
 
संबंधित लेख