udhav thackray wine in pauch sell attack bjp | Sarkarnama

ऑनलाईन दारू कसली देता, दुष्काळग्रस्तांना मदत पोचवा - उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्यात ऑनलाईन दारू विक्रीचा विचार हास्यास्पद आहे. आपल्या संस्कृतीला हे शोभा देणारे नाही. मात्र दररोज सरकारची शोभाचं करायची ठरवले असेल तर मग काय बोलणार ? असा टोला लगावत ऑनलाईन दारू विक्रीला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोध केला. 

मराठवाड्यात भिषण दुष्काळ असून तिथल्या जनतेला ऑनलाईन मदत तातडीने पोचवा. असे आवाहनही ठाकरे यांनी केले. 

अगोदरच प्रत्येक बाबीसाठी जनतेला लाईन मधे उभं करून मारणार्या या सरकारनं आता दुष्काळी मदतीसाठी लाईन मधे उभे रहायची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 

संबंधित लेख