udhav thackray attack modi in mumbai | Sarkarnama

 झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : " झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे'' अशी थेट टीकाकरतानाच अयोध्येतील राम मंदिरांचा प्रश्‍न कायदा करून सोडविला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. 

पुणे : " झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करायला हवे'' अशी थेट टीकाकरतानाच अयोध्येतील राम मंदिरांचा प्रश्‍न कायदा करून सोडविला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. 

मुंबईत प्रत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राम मंदिर, राज्यातील दुष्काळ, मोदी सरकारचा आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, की अयोध्येत राम मंदिर बांधले पाहिजे. याबाबत न्यायालय हा प्रश्‍न सोडवू शकत नाही तर केंद्र सरकारने कायदा करूनच मार्ग काढला पाहिजे. राज्यात भीषण दुष्काळ आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना दुष्काळाचा दौरा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.तसेच येत्या 24 डिसेंबररोजी पंढरपुरात जाहीरसभा घेणार आहे.  
 
संबंधित लेख