udayanraje pray to ashok kamate | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

कामटे आज असते तर ते महाराष्ट्रात टॉपला असते : उदयनराजे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

सातारा : ज्या स्पिरीटने अशोक कामटे वागले, त्या स्पिरीटने देशातील सर्व एसपी, डीआयजी या सगळ्यांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे. माणूस असावा तर असा. आज ते हयात असते तर महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांत ते टॉपला असते. पण त्यांनी कधी टॉपचा विचार केला नाही, अशा शब्दात सदार उदयनराजे भोसले यांनी शहिद कामठे यांना आदरांजली वाहिली. 

सातारा नगरपालिकेच्यावतीने 26/11 च्या पार्श्‍वभूमीवर सदरबझारमधील शहिद अशोक कामटे उद्यानातील त्यांच्या स्मारकास अभिवादन व श्रध्दांजली कार्यक्रम झाला. यावेळी खासदार उदयनराजे यांनी शहिद कामटे यांना आदरांजली वाहिली.

यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी डी. एन. वैद्य, नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेविका रजनी जेधे, निशांत पाटील, वैभव पोतदार, मनिष चव्हाण, राजू जेधे, शशांक ढेकणे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स

संबंधित लेख