uday savant dead | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मनसे उपाध्यक्ष  उदय सावंत यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 19 जून 2017

मुंबई : मनसेचे उपाध्यक्ष उदय सावंत (वय 48) यांचे आज सकाळी निधन झाले. विक्रोळी येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

सावंत हे शुक्रवारी दहिसर येथे कामानिमित्त गेले असता तिथेच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यांना मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी अर्धांगवायूचा झटका आल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले होते. ब्रेन स्ट्रोक मुळे आज सकाळी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. 

सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले. शिवसेनेत नगरसेवक पदावर कार्यरत होते. नंतर त्यांनी राज ठाकरे यांची साथ देत मनसे पक्षात पदार्पण केले. त्यांनी विधानसभा निवडणूकही मनसे कडून लढविली. मनसेमध्ये उपाध्यक्ष पदावर काम पाहत होते. 

संबंधित लेख