trump and hilari news | Sarkarnama

हिलरी यांनी 2020 ची  निवडणूक लढवावी : ट्रम्प 

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

वॉशिग्टन : आगामी 2020 रोजीची अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हिलरी क्‍लिंटन यांनी लढवावी, अशी अपेक्षा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.

""त्या निवडणूक लढतील अशी मला आशा आहे. त्या निवडणूक लढणार आहेत का? हिलरी, कृपया पुन्हा एकदा निवडणुकीत उतरा,'' अशा शब्दांत ट्रम्प यांनी आवाहन केले आहे. 

2016 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी धक्कादायक विजय मिळवत हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केला होता. त्यानंतर पराभवाची कारणे सांगताना क्‍लिंटन यांनी पराभवामागे अन्य कारणे असल्याचे म्हटले होते. त्याच वेळी ट्रम्प यांच्या मते, हिलरी या कमकुवत उमेदवार होत्या. 

संबंधित लेख