tripura new cm biplabkumar dev | Sarkarnama

बिपलबकुमार देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

अगरतळा : त्रिपुराचे विधिमंडळाचे नेते म्हणून बिपलबकुमार देव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रकारांना दिली. ते म्हणाले, की देव यांच्या नावा प्रस्ताव पक्षाचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांनी मानला. त्याला सर्व पक्षांनी एकमतांने मान्यता दिली. 

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून देव असतील तर उपमुख्यमंत्री म्हणून जिष्णू देबारमा हे उपमुख्यमंत्री असतील. राज्यपालांनी भेट घेतल्यानंतर देव हे सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. 

दरम्यान आयपीएफटी पक्षाचा एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. भाजपकडे बहुमत असल्याने इतर कोणत्याही पक्षाला मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय घेतला आहे. जर भाजपने सन्मान दिला नाही तर मंत्रिमंडळात आपला पक्ष सहभागी होणार नाही असा इशारा या पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. त्रिपुरात भाजपला 35 जागा मिळाल्या असून आयपीएफटीचे आठ आमदार निवडून आले आहेत. त्रिपुरात विधानसभेच्या साठ जागा आहेत त्यापैकी 59 जागांसाठी निवडणूक झाली होती. 

संबंधित लेख