todays birthday raj purohit | Sarkarnama

आजचा वाढदिवस : राज पुरोहित (आमदार, कुलाबा-मुंबई) 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

आजचा वाढदिवस :

राज पुरोहित (आमदार, कुलाबा-मुंबई) 

विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित हे मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 1990 साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. आमदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. 1995 च्या शिवसेना भाजपच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. वंदेमातरमबाबत राज्य सरकारने धोरण जाहीर करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला होता. 

संबंधित लेख