todays birthday | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

आजचा वाढदिवस : बाळू धानोरकर (आमदार)  

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 जुलै 2017

वरोरा (जि. चंद्रपूर) मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकविणारे आमदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. 2009 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. परंतु 2014 च्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. भाजपचे उमेदवार व माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला. 

टॅग्स

संबंधित लेख