todays birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जून 2017

ःसंग्राम जगताप 
आमदार, नगर शहर 

जन्म ः 12 जून 1985 

पक्ष ः राष्ट्रवादी कॉंग्रेस 

ःसंग्राम जगताप 
आमदार, नगर शहर 

जन्म ः 12 जून 1985 

पक्ष ः राष्ट्रवादी कॉंग्रेस 

वडील ः आमदार अरुण जगताप (विधान परिषद) विधानसभेतील तरुण आमदार. आमदार संग्राम जगताप यांनी महाविद्यालयीन जीवनापासून युवकांचे नेतृत्त्व केले. विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविले. वडील अरुण जगताप माजी आमदार आहेत. संग्राम जगताप यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर नगरचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. आमदार शिवाजी कर्डिले हेही हे त्यांचे सासरे. जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून त्यांचीही ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमुळे त्यांना काही काळ निलंबितही करण्यात आले होते. 

संबंधित लेख