todays birthday | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आजचा वाढदिवस : दिनशा पटेल (माजी केंद्रीय मंत्री) 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017
जन्म: 25 मे 1937 
माजी केंद्रीय मंत्री. 15 व्या लोकसभेत ते खेडा (गुजरात) मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. कॉंग्रेस कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. 2007 मध्ये गुजरातमधील निवडणुकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कॉंग्रेसतर्फे लढले, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 

re>

संबंधित लेख