thanks raj because u fight against congress prithviraj chavan | Sarkarnama

राज ठाकरेंना धन्यवाद देतो, कारण ते मोदींविरोधात लढताहेत : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 एप्रिल 2019

मुंबई : राज ठाकरे यांना मी धन्यवाद देतो...आघाडीत नसले तरीही मोदींविरोधातील त्यांची लढाई सुरू आहे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. द 

मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसून देखील मनसेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून आज ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. 

कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झाला.चठाकरे यांनी भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईसह राज्यभरात सहा ठिकाणी त्यांच्या झंझावाती सभा होताहेत.अशातच अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करत असल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे. 

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्याच्या मेळाव्याला महापालिका,पोलीस आणि निवडणूक आयोग यांच्या परवानग्या मिळाल्या आहेत. 

राज यांना मी धन्यवाद देतो...आघाडीत नसले तरीही मोदींविरोधातील त्यांची लढाई सुरू आहे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख