Tavade objects to use of a. c. cars by opposition | Sarkarnama

विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर तावडे यांचा आक्षेप कोटी रुपयांच्या मर्सिडीज ए . सी .  कारमधून यात्रा कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई: आम्हीही यात्रा काढली पण अशा  गारेगार गाडीतून बसून नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, हे शेतकरी आणि गरिबांची थट्टा करत असून सभागृहाचा वेळ आणि पैसा यांना वाया घालवायचा असल्याचा आरोपही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पॉईंट ऑफ इंफॉर्मेशनच्या माध्यमातून केली. या यात्रेत गॉगल घालायचा नाही, चांदीच्या ताटात जेवायचे नाही अशा सूचना संबंधित पक्ष सदस्यांना देण्यात आल्या असल्याने नेमकी ही संघर्ष यात्रा काय आहे याची माहिती घ्यावी अशी मागणी तावडे यांनी

यावर तालिका  अध्यक्ष राजन साळवी यांनी हा विषय सभागृहा बाहेरील असल्याचे सांगत तावडे यांचा पॉईंट ऑफ इंफॉर्मेरमेशन डावलला. मात्र इतर सदस्यांनी किमान यात्रेची माहिती घ्यावी अशी अशी मागणी केल्यास तालिका अध्यक्षांनी माहिती घेतली जाईल असे आश्वासन दिले
 
संबंधित लेख