a t patil mp jalgaon | Sarkarnama

आजचा वाढदिवस : ए. टी. पाटील, खासदार भाजप जळगाव

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

अशोक तापीराम पाटील ऊर्फ ए. टी. नाना पाटील यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळा आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकारणाला सुरवात केली. 1990 मध्ये पारोळा नगरपरिषदेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. 1998-2006 पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पारोळ्याचे नगराध्यक्ष झाले. पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते काही काळ सभापती होते. सन 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जळगाव लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले. त्यानंतर सन 2014 मध्ये पुन्हा याच मतदार संघातून भाजपकडून ते विजयी झाले. 

संबंधित लेख