swabhiman party kankavali | Sarkarnama

"स्वाभिमान'चा प्रचार शुभारंभ कणकवलीतून 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : कणकणवली नगरपंचायतीच्या निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहे. बालेकिल्ल्यातच होऊ घातलेल्या या निवडणुकांपासून नारायण राणे यांचा "महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष" शुभारंभ करणार आहे. 

कणकणवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास राणे व त्यांच्या समर्थकांना आहे. त्यामुळे पक्षाची सुरूवात चांगली होईल, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या नोंदणीची सगळी प्रक्रिया या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे निवडणुकांना सामोरे जाण्यासाठीचा मार्गमोकळा होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख