supriya sule | Sarkarnama

खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षक गॅलरीत

ब्रह्मा चट्टे
रविवार, 21 मे 2017

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम ( जीएसटी ) मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनाचा आज दुसरा आहे. विधानसभेत काल जीएसटी विधेयकाची चर्चा ऐकण्यासाठी शिवसेना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेच्या गॅलरीत बसले होते. यावेळी जीएसटीमुळे स्थानिक प्राधिकरणाला भरपाई देण्यासंदर्भातील 34 क्रमांकाची विधेयक पास करण्यात आले.

आज विधानसभेत जीएसटी बिलावर चर्चा सुरू होती. ही चर्चा खासदार सुप्रिया सुळे ऐकत होत्या. त्या आज खास या अधिवेशनातील या चर्चेसाठी आल्या होत्या. 
सदस्यांची भाषणे सुरू असताना त्या भाषणांची टिपणेही त्या काढत होत्या. संसदेत त्यांनी या विधेयकावर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले होते. 

संबंधित लेख