sunil mane birthday | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आजचा वाढदिवस : सुनील माने (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जून 2017

जन्म : 16 जुन 1973 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष. रहिमतपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून सद्या स्वीकृत सदस्य आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. 

जन्म : 16 जुन 1973 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष. रहिमतपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून सद्या स्वीकृत सदस्य आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. 

टॅग्स

संबंधित लेख