subhash zambad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

वाढदिवस - सुभाष झाबंड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सुभाष झाबंड हे कॉंग्रेस आमदार आहेत. जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संघ मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. अजंठा अर्बन को.ऑप. बॅंकेचे विद्यमान संचालक आहेत. झाबंड इन्फास्ट्रक्‍चर कंपनीचे ते संचालक आहेत.

25 एप्रिल
सुभाष झाबंड हे कॉंग्रेस आमदार आहेत. जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संघ मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. अजंठा अर्बन को.ऑप. बॅंकेचे विद्यमान संचालक आहेत. झाबंड इन्फास्ट्रक्‍चर कंपनीचे ते संचालक आहेत. त्यांचा व्यवसाय शेती असून सोहम, अरिहंत मोटार्स नावाने चारचाकी व दुचाकी वाहन एजन्सी आहे. औरंगाबादमधील सरस्वती भूवन महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य पदवी घेतली आहे.  

संबंधित लेख