shrimant kokate appeals raosaheb danave | Sarkarnama

दानवेंनी दिलीप येळगावकरांची हकालपट्टी करावी : श्रीमंत कोकाटे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

सातारा: जेम्स लेन प्रकरणाला क्षुल्लक म्हणणारया दिलीप येळगावकरांनी शिवाजी महाराजांच्या पोवई नाक्यावरील पुतळ्याजवळ येऊन नाक घासूनमाफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोकाटे म्हणाले, ज्या जेम्स लेनने राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची यांची बदनामी केली, त्या जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक आहे असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचा आम्ही निषेध करतो. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  येळगावकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित लेख