shreedevi dead report | Sarkarnama

श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून

वृत्तसंस्था
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू बुडून झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीतून उघड झाले आहे. कार्डिऍक अरेस्टनंतर श्रीदेवी भोवळ येऊन बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे तपासातून समोर आले आहे. 

श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले होते. पती बोनी कपूर यांच्या भाच्याच्या लग्नासाठी त्या दुबईत गेल्या होत्या. पती बोनी हे प्रथम मुंबईला परतले होते. तर श्रीदेवी तेथेच होत्या. त्यांच्या निधनाचा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण पुढे आले आहे. 

संबंधित लेख