Shivsena Ramdas Kadam Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस - रामदास कदम, पर्यावरण मंत्री

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 जुलै 2017

२७ जुलै, इ.स. १९६३

रामदास गंगाराम कदम हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आहेत. सध्या ते राज्याचे पर्यावरणमंत्री असून औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.

रामदास गंगाराम कदम हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आहेत. रत्नागिरीच्या खेड विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडणून आले आहेत. 1990, 1995, 1999 and 2004 ही चार वर्षे ते सलग विधानसभेच्या निवडणुका जिंकले. 2005 ते 2009 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. जानेवारी 2010 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड झाली. 2015 मध्ये ते पुन्हा विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले. सध्या ते राज्याचे पर्यावरणमंत्री असून औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.

 

संबंधित लेख