shivraj patil chakurkar birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : शिवराज पाटील चाकूरकर - माजी गृहमंत्री. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

शिवराज पाटील चाकूरकर हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1968 पासून त्यांनी राज्यात व

शिवराज पाटील चाकूरकर हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1968 पासून त्यांनी राज्यात व
केंद्रात वेगवेगळी पदे भूषविली. लातूरच्या नगराध्यक्षापासून ते लोकसभेच्या  सभापतीपदापर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली. 1991 ते 1996 या कालावधीत अकराव्या लोकसभेचे ते सभापती होते. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, विदेश मंत्री, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अशी अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला तरी त्यांचे काम पाहून कॉंग्रेसने त्यांना केंद्रीय गृहमंत्रिपदी वर्णी लावली होती. ते 2004 ते 2008 पर्यंत गृहमंत्री होते. पंजाब व हरियानाचे ते राज्यपालही होते. 
 

संबंधित लेख