shashikant Shinde birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : शशिकांत शिंदे, आमदार - कोरेगाव, सातारा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीतुन आमदार झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 13 वर्षात जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ते जिल्हाध्यक्ष होते. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग 2009 व 2014 प्रतिनिधित्व केले आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे कार्याध्यक्ष आहेत तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक आहेत.

आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीतुन आमदार झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 13 वर्षात जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ते जिल्हाध्यक्ष होते. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे त्यांनी सलग 2009 व 2014 प्रतिनिधित्व केले आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे कार्याध्यक्ष आहेत तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. 

संबंधित लेख