sharad pawar will visit maratha andolan in kolhapur | Sarkarnama

पवार थोड्याच वेळात दसरा चौकातील मराठा आंदोलनाला भेट देणार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील दसरा चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात भेट देणार आहे. या भेटीमुळे राज्यातील मराठा आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे. 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील दसरा चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात भेट देणार आहे. या भेटीमुळे राज्यातील मराठा आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे. 

पवारांनी अनेकदा मराठा आरक्षणाची भूमिका मांडली आहे. यासंदर्भाने ते पंतप्रधान मोदींनाही भेटले आहेत. चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनासंबंधी त्यांनी भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यापार्श्‍वभूमीवर शनिवारी पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते दसरा चौकातील आंदोलनाला भेट देणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख