sharad pawar about udyanraje | Sarkarnama

उदयनराजेंची काळजी घ्यायला आम्ही आहोत : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

माध्यमांनी त्याची चिंता करू नये

सातारा : ''उदयनराजेंबाबत माध्यमांनी चिंता करू नये. त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत,'' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंची पाठराखण केली. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भाजपशी जवळीक वाढली आहे, याप्रश्‍नावर शरद पवार म्हणाले, माध्यमांनी त्याची चिंता करू नये, त्याची काळजी घ्यायला आम्ही आहोत.

संबंधित लेख