Shaina NC cm roja iftaar | Sarkarnama

शायना एनसी यांच्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्र्यांची हजेरी

सरकारनामा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई  :  नझम बाग येथे श्रीमती शायना एन सी  यांच्या पुढाकाराने दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित दावत-ए-इफ्तार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पंकजा मुंडे , शायना एनसी आणि इतर मान्यवर उपस्थित होते .     यावेळी मुख्यमंत्र्यांचा टोपी घालून सत्कार करण्यात आला .  पंकजा मुंडे , देवेंद्र फडणवीस आदींची समयोचित भाषणे झाली . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

फोटो फीचर

संबंधित लेख