satara-maratha-reservation-rally | Sarkarnama

साताऱ्यात कडकडीत बंद , आमदार शिवेंद्रसिंहराजे मोर्चात सहभागी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

सातारा :  जय शिवाजी जय भवानी..... एक मराठा लाख मराठा .... कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही.... अशी घोषणाबाजी करत साताऱ्यातील गांधी मैदानावरून मराठा क्रांती मोर्चास सुरवात झाली. 

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सातारा शहरात उस्फुर्त बंद ठेवण्यात आला आहे. मोर्चात साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख