satara bjp | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मराठा आरक्षणानंतर साताऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

सातारा : मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज बहुमताने मंजूर करण्यात आले. याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाकेही फोडले. 

मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात आनंद व्यक्त करून जल्लोष केला. भाजप जिल्हा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपचे नेते दीपक पवार, विजय काटवटे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख