sanjay joshi nagpur | Sarkarnama

आजचा वाढदिवस : संदीप जोशी, नगरसेवक. नागपूर महापालिका

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नागपूर महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता संदीप जोशी यांची नागपुरातील एक युवा नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गेल्या तीन महापालिका निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. सलग दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्‍वासातील म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जाते. नागपूर शहरामध्ये आत्ता सुरू असलेल्या विकास कामांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चातून राजकीय जीवनाला सुरूवात केली.  

संबंधित लेख