sanjay dhotre birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः खासदार संजय धोत्रे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

जिल्ह्यातील सहकार नेते असलेले वडील माजी आमदार स्व. शामरावजी धोत्रे यांच्याकडून बालपणापासून समाजकारण आणि राजकारणाचे धडे आत्मसात करून
संजय धोत्रे यांची सामाजिक कार्य सुरू केले. पुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकीय जीवनाला सुरवात केली. त्यानंतर अकोला भाजप
जिल्हाध्यक्ष, मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातून आमदार, अकोला लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा खासदार, भाजप प्रदेश सचिव, उपाध्यक्ष ही
पदे त्यांनी भूषविली आहेत. सध्या महाराष्ट्रातील भाजप खासदारांचे प्रतोद, संसदीय सल्लागार समिती सदस्य पदावर ते कार्यरत असून महाबीजवर सलग

पाचव्यांदा ते संचालक म्हणून विजयी झाले आहेत. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने त्यांना झारखंड राज्यात प्रचाराची दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी म्हणून खासदार संजय धोत्रे यांची राजकीय पटलावर ओळख आहे. शेतकरी,
मजुर, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी ते सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.  
 
संबंधित लेख